पशुधन विमा योजना
पशुधन विमा योजना ही शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या अकाली मृत्यूमुळे होत असलेल्या प्रासंगिक हानीपासून वाचविण्यासाठी भारत सरकारद्वारे राबविण्यात येणारी विमा योजना आहे. यात भारतातील ३०० जिल्ह्याचा समावेश आहे.
व्याप्ती
संपादन- ५ दुधाळू प्राणी/पशु अथवा
- ५० छोटे प्राणी/पशु
यांचा विमा काढल्या जाऊ शकतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पण हा विमा कोठे उतरवायचा या बद्दल नक्की माहिती नाही.