पवनदीप राजन (२ जुलै, १९९६:चंपावत, उत्तराखंड - ) हा एक भारतीय गायक आहे जो गायन आणि वाद्य वाजवण्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो.[] तो द व्हॉइस इंडिया सीझन १ आणि इंडियन आयडॉल सीझन १२चा विजेता आहे.[]

२५ ऑगस्ट २०२१ रोजी पवनदीप राजन यांना उत्तराखंडचे कला, पर्यटन आणि संस्कृतीचे ब्रँड अँबॅम्बेसेडर बनवण्यात आले.[][]

  • तेरे बॅगेयर
  • तेरी उम्मेद
  • 'हिमेश के दिल से
  • तुही बाटा
  • याकीन
  • तेरी मेरी माया
  • इश्क होया
  • सतरंगी झाला रे
  • माया बँड रे
  • ओई दक्के आकाश

बाह्य दुवे

संपादन

पवनदीप राजन आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pawandeep Rajan, Indian Idol 12 winner, says he 'was not feeling very great' after bagging the trophy". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-08-16. 2021-09-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Indian Idol 12 winner Pawandeep Rajan's sister gets married; Arunita Kanjilal attends the wedding". timesofindia.com.
  3. ^ "Indian Idol 12 winner Pawandeep Rajan performs to 'Raataan Lambiyan' with Arunita Kanjilal, fans say, 'Cute couple'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-09-01. 2021-09-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Rupesh Sawarkar meets Ex-CM of Maharashtra Fadnavis with Indian Idol Winner Pawandeep Rajan". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-03. 2021-09-04 रोजी पाहिले.