पवनकुमार बन्सल

भारतीय राजकारणी

पवनकुमार बन्सल (जुलै १६, इ.स. १९४८) या काँग्रेस पक्षाचे नेते आणि आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. ते इ.स. १९८४ ते इ.स. १९९० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. ते इ.स. १९९१, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत चंदिगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.