पर्टिनॅक्स

प्राचीन रोमचा सम्राट
(पर्टिनॅक्स, रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

पर्टिनॅक्स (लॅटिन:पब्लियस हेल्वियस पर्टिनॅक्स ऑगस्टस: १ ऑगस्ट, इ.स. १२६ - २८ मार्च, इ.स. १९३) हा १ जानेवारी, इ.स. १९३ ते २८ मार्च १९३ पर्यंत रोमन सम्राट होता.

पर्टिनॅक्स
रोमन सम्राट