परिवलन काळ म्हणजे एखाद्या खगोलीय वस्तूला स्वतःच्या अक्षाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा काळ.