पद्माकर वळवी

(पद्माकर विजयसिंग वळवी या पानावरून पुनर्निर्देशित)

पद्माकर वळवी महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदार होते. व महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री होते. सध्याच्या स्थितीतही ते राजकारणी आहेत. व आता त्यांची सुपत्री सिमा पद्माकर वळवी हे देखील राजकारणात सक्रिय झाल्या असून 2019च्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये त्या अमोनी गटा मधून निवडून आल्या व सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. पद्माकर वळवी हे उत्तर महाराष्ट्रतील कॉग्रेसचे मोठे नेते मानले जात होते, मात्र त्यांनी काँग्रेसला सोडून आता भाजप मध्ये प्रवेश केला आहे