पंतनगर विमानतळ भारताच्या उत्तरांचल राज्यातील पंतनगर येथे असलेला विमानतळ आहे.