पंढरपूर–दादर एक्सप्रेस

११०२८ पंढरपूर–दादर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पंढरपूर रेल्वे स्थानक ते दादर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज पंढरपूर व दादर ह्या स्थानकांदरम्यान धावते आणि ४१६ किमी अंतर हे ८ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १४ थांबे आहेत. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Kagyung, Biplob. "15 Departures from Pandharpur CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2023-11-08 रोजी पाहिले.