पंट रोड ओव्हल
रिचमंड क्रिकेट मैदान (किंवा पंट रोड ओव्हल') हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
| |
शेवटचा बदल २ जुलै २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
११ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तसेच ९ फेब्रुवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला.