पंजाब केसरी
भारतीय हिंदी भाषेतील वर्तमानपत्र
पंजाब केसरी हे भारतातून प्रकाशित होणारे हिंदी भाषेतील प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. ते पंजाब, हरियाणा इत्यादी भारतीय राज्यांतील अनेक शहरांमधून प्रकाशित होते.
प्रकाशन केंद्रे
संपादनजालंधर (1965) [१], दिल्ली (1983) [२], अंबाला (1991), पालंपूर (2004), लुधियाना (2004), जयपूर (2006), पानिपत (2006), हिसार (2006), जम्मू (2007), मोहाली, (2008), चंदीगड (2009), आणि सिमला (2009)
संदर्भ
संपादन- ^ जालंधर संस्करण PunjabKesari.in
- ^ दिल्ली संस्करण PunjabKesari.com
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |