राग पंचम ललत

(पंचम ललत या पानावरून पुनर्निर्देशित)

राग पंचम ललत हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ललत रागात पंचम स्वराचा किंवा पंचमाचा प्रयोग करून हा राग गायला/वाजवला जातो. या रागाला ललत पंचम असेही संबोधले जाते.