पंकज भदौरिया [१] ह्या मास्टर शेफ इंडिया [२] सीझन १ (२०१०) च्या विजेत्या [३] आहेत. मास्टरशेफ इंडियाच्या पहिल्या सत्रात भाग घेण्यासाठी त्यांनी १६ वर्षांपासून करत असलेली नोकरी सोडली होती. त्यांनी शेफ पंकज का जायका [४] (स्टारप्लस), किफायती किचन [५] (झी खाना खजाना [६]), थ्री कोर्स विथ पंकज [७] (झी खाना खजाना), रासोई से-पंकज भदौरिया के साथ (ईटीव्ही), सेल्स का बाजीगर [८] (ईटीव्ही) या टीव्ही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यांच्या नावावर अधिकृत मास्टरशेफ कूकबुक [९] कुकबुक मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या मास्टरशेफ विजेत्या आहेत. बार्बी- मी एक शेफ आहे, आणि माझ्या किचनमधील चिकन (ब्लूमस्बेरी पब्लिकेशन) असे २ त्यांच्या लिखित पाककृत्यांची पुस्तके आहेत.

पंकज भदौरिया
Pankaj Bhadouria.jpg
जन्म १४ जुलै, १९७१ (1971-07-14) (वय: ४९)
नवी दिल्ली, भारत
शिक्षण इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी, शिक्षणात बॅचलर डिग्री
संकेतस्थळ
www.pankajbhadouria.com

सुरुवातीचे आयुष्यसंपादन करा

विनोद खन्ना आणि प्रिया खन्ना यांच्यात १४ जुलै १९७१ रोजी नवी दिल्ली येथे पंकज यांचा जन्म झाला. त्यांना एक लहान भाऊ आहे. वयाच्या १३ व्या वर्षी वडील तर वयाच्या २२ व्या वर्षी आई त्यांनी गमावली. त्यांनी आपले शिक्षण केंद्रीय विद्यालय, नवी दिल्ली येथून केले आणि लखनौमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानी इंग्रजीमध्ये स्नातक पदवी, लखनौ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यानंतर निवडलेल्या करिअरसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी लखनौ विद्यापीठातून शिक्षणात तिने पदव्युत्तर पदवीही घेतली. त्यांचे लग्न मोहितशी झाले असून त्यांना दोन मुले, एक मुलगी सोनालिका भदौरिया आणि एक मुलगा सिद्धांत भदौरिया आहेत.

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://indiatoday.intoday.in/story/lucknow-teacher-is-india%E2%AC%22s-best-cook/1/124708.html
  2. ^ "Lucknows Pankaj Bhadouria wins MasterChef India - NDTV Movies". NDTVMovies.com. 19 June 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Ash is more beautiful than Kat: Pankaj Bhadauria". The Times of India. 19 June 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "'I am nervous about Pankaj Ka Zayka'". Rediff. 16 September 2011. 19 June 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Kifayti Kitchen - Zee Khana Khazana show - Kifayti Kitchen Recipes, videos & show episodes with Pankaj Bhadouria online at zeekhanakhazana.com". zeekhanakhazana.com. 19 June 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Pankaj Bhadouria". zeekhanakhazana.com. 19 June 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "3 Course with Pankaj - Zee Khana Khazana show - Get 3 Course with Pankaj Recipes, watch 3 Course with Pankaj recipe videos & show episodes online at zeekhanakhazana.com". zeekhanakhazana.com. 19 June 2015 रोजी पाहिले.
  8. ^ "SGI Group". sgei.org. 19 June 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "Learning Twice". The Indian Express. 26 November 2011. 19 June 2015 रोजी पाहिले.