Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

पंकज कालुवाला हे एक मराठी लेखक आहेत, जगभरातील गुप्तहेर संघटना या विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके एकमेवाद्वितीय आहेत.

पंकज कालुवाला यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • अमेरिकेची सी.आय.ए.
 • इस्रायलची मोसाद
 • एअरो मॉडेलिंग
 • जर्मन गुप्तचर यंत्रणा
 • फाॅरेन्सिक विज्ञानातील घटना
 • ब्रिटिश गुप्तहेर संघटना
 • माॅडेल रॉकेट्री
 • राजकीय हत्या (या पुस्तकाला 'समाजविज्ञान कोशकर्ते' गर्गे पुरस्कार मिळाला आहे.)
 • रासपुतीन ते पुतीन
 • विस्मयकारक सजीव सृष्टी
 • विज्ञानाला न उलगडलेली रहस्ये
 • सोव्हिएत रशियाची केजीबी