न्यू होरायझन्स हे नासाचे अंतरिक्ष यान आहे. हे यान सध्या प्लुटोकडे चालले आहे.