न्यू लंडन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे २७,६२० आहे.

न्यू लंडन काउंटीमधील न्यू लंडनचे स्थान

थेम्स नदीच्या काठी वसलेले हे शहर बॉस्टनपासून १२७ किमी (१०७ मैल), प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंडपासून ९० किमी (५६ मैल) आणि न्यू बेडफोर्ड, मॅसेच्युसेट्सपासून २०६ किमी (१२८ मैल) अंतरावर आहे.

न्यू लंडन शहराचे डाउनटाउन


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.