न्यू झीलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

(न्यू झीलंड फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू झीलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ (टोपणनाव: ऑल व्हाइट्स) हा न्यू झीलंड देशाचा फुटबॉल खेळातील राष्ट्रीय संघ आहे. न्यू झीलंड फुटबॉल संघटना या संघाची नियामक संघटना आहे. न्यू झीलंड राष्ट्रीय फुटबॉल संघाने १९८२ फिफा विश्वचषक२०१० फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये प्रवेश मिळवला होता.

न्यू झीलंड
न्यूझीलंड
न्यू झीलंडचा ध्वज
टोपणनाव ऑल व्हाइट्स
राष्ट्रीय संघटना न्यू झीलंड फुटबॉल
प्रादेशिक संघटना ओएफसी (ओशनिया)
मुख्य प्रशिक्षक रिकी हर्बर्ट
कर्णधार रायन नेल्सन
सर्वाधिक सामने इव्हान व्हाइसलिच (७२)
सर्वाधिक गोल वॉन कॉवेनी (२८)
प्रमुख स्टेडियम वेलिंग्टन रीजनल स्टेडियम
फिफा संकेत NZL
सद्य फिफा क्रमवारी ११८
फिफा क्रमवारी उच्चांक ४७ (ऑगस्ट २००२)
फिफा क्रमवारी नीचांक १५६ (सप्टेंबर २००७)
सद्य एलो क्रमवारी ७४
एलो क्रमवारी उच्चांक ३९ (जून १९८३)
एलो क्रमवारी नीचांक ९५ (सप्टेंबर १९९७,
फेब्रुवारी १९९८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ - १ ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(ड्युनेडिन, न्यू झीलंड; १७ जून १९२२)
सर्वात मोठा विजय
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३ - ० फिजी Flag of फिजी
(ऑकलंड, न्यू झीलंड; १६ ऑगस्ट १९८१)
सर्वात मोठी हार
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ० - १० ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(वेलिंग्टन, न्यू झीलंड; ११ जुलै १९३६)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: १९८२)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९८२
ओ.एफ.सी. नेशन्स कप
पात्रता ८ (प्रथम १९७३)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, १९७३, १९९८, २००२ व २००८
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ३ (सर्वप्रथम १९९९)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९९९, २००३ व २००९

बाह्य दुवे

संपादन