न्यू इंग्लंड पेट्रियट्स
न्यू इंग्लंड पेट्रियट्स हा अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील फॉक्सबोरो ह्या बॉस्टन शहराच्या उपनगरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो. पेट्रियट्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर ४ वेळा सुपर बोल जिंकला असून २००१-२०१० च्या दशकात सर्वाधिक (१२६) सामने जिंकण्याचा विक्रम केला.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत