नौशेरा (जम्मू आणि काश्मीर)

नौशेरा तथा नौशेहरा हे भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या राज्याच्या जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील एक शहर आहे. []

नौशेरा हे मनावर नदीच्या काठी वसलेले आहे.


संदर्भ

संपादन
  1. ^ Administrative setup, Rajouri district web site, Archived 2016-12-20 at the Wayback Machine..