नॉर्मन गिल्बर्ट प्रिचर्ड

नॉर्मन प्रिचर्ड (२३ जून, १८७५ - ३० ऑक्टोबर, १९२९) हा ब्रिटिश वंशीय भारतीय खेळाडू होता. सन १९०० च्या पॅरिसमधील ऑलिंपिक स्पर्धेत भारतातर्फे सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने दोन रौप्य पदके मिळवली. ब्रिटीश वंशीय असला तरी तत्कालिन निवास भारतात होता व त्याने भारता तर्फे सहभाग घेतला होता त्यामुळे प्रिचर्ड हा भारतासाठी ऑलिंपिक पदक मिळवणारा पहिला खेळाडू आहे.

ऑलिंपिक पदक माहिती
ऍथलेटिक्स
रौप्य १९०० पॅरिस पुरुष २०० मीटर हर्डर्ल्स
रौप्य १९०० पॅरिस पुरुष २०० मीटर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.