नॉर्थ प्लॅट (नेब्रास्का)
(नॉर्थ प्लॅट, नेब्रास्का या पानावरून पुनर्निर्देशित)
नॉर्थ प्लॅट अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील छोटे शहर आहे. लिंकन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २४,७३३ होती.
हे शहर नॉर्थ प्लॅट आणि साउथ प्लॅट नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ या शहराला आणि आसपासच्या प्रदेशाला विमानसेवा पुरवतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |