नैला नझिर

पाकिस्तानी क्रिकेटपटू

नैला नझिर (३० मार्च, इ.स. १९८९:ॲबोटाबाद, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करते.

नझिर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १७ फेब्रुवारी, इ.स. २००९ रोजी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविरुद्ध खेळली.

साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक