नैऋत्य दिशा

निःसंदिग्धीकरण पाने
(नैऋत्‍य दिशा या पानावरून पुनर्निर्देशित)

नैऋत्य ही दक्षिणपश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. काहीजण हिला दक्षिण-पश्चिम अशा चुकीच्या नावाने ओळखतात.

नैऋत्य दिशा

या दिशेकडून भारतात (पर्जन्य) ऋतू येतो, म्हणून हिला नैऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैऋत्य.