नेव्हाडा काउंटी (कॅलिफोर्निया)

(नेव्हाडा काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

नेव्हाडा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नेव्हाडा सिटी येथे आहे.[१]

डॉनर सरोवर

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०२,२४१ इतकी होती.[२]

नेव्हाडा काउंटीची रचना १८५१मध्ये झाली. ही काउंटी साक्रामेंटो-ग्रासव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Nevada County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.