नेल्सन ओढियांबो

(नेलसन ओढियांबो या पानावरून पुनर्निर्देशित)

नेल्सन मंडेला ओढियांबो (२१ मार्च, १९८९:नैरोबी, केन्या - हयात) हा केन्याचा ध्वज केन्याच्या क्रिकेट संघाकडून २०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.