नेपाळी विकिपीडिया

ऑनलाइन विश्वकोशाची मोफत नेपाळी भाषा आवृत्ती

नेपाळी विकिपीडिया ही विकिपीडियाची नेपाळी भाषेतील आवृत्ती आहे. एप्रिल २०२१ मध्ये या आवृत्तीत ३१,७८७ लेख, ५२,००० वापरकर्ते, आणि ७ प्रशासक होते.

नेपाळी विकिपीडिया
नेपाळी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा नेपाळी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://ne.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०