नेदरलँड्स क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००९-१०

नेदरलँड्स क्रिकेट संघाने २०१० मध्ये केन्याचा दौरा केला होता. त्यांनी केन्याविरुद्ध दोन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००९-१०
नेदरलँड
केन्या
तारीख १६ फेब्रुवारी – २३ फेब्रुवारी २०१०
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा रायन टेन डोशेट (११८) राकेप पटेल (९८)
सर्वाधिक बळी मार्क जोंकमन (४) हिरेन वरैया (५)
मालिकावीर ???

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
१६ फेब्रुवारी २०१०
धावफलक
नेदरलँड्स  
२१९/९ (५० षटके)
वि
  केन्या
२२१/४ (३४.५ षटके)
रायन टेन डोशेट* १०९ (१२१)
एलिजा ओटिएनो ३/३९ [१०]
केन्या ६ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: सुभाष मोदी आणि जमीर हैदर

दुसरा सामना

संपादन
१८ फेब्रुवारी २०१०
धावफलक
नेदरलँड्स  
२०० (४८.४ षटके)
वि
  केन्या
१२० (३२.० षटके)
बास झुईडरेंट ५६ (८८)
हिरेन वरैया ४/३३ [८.४]
जिमी कमंडे ४२ (७३)
मुदस्सर बुखारी ३/१७ [७]
नेदरलँड्स ८० धावांनी विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: सुभाष मोदी आणि जमीर हैदर (पाकिस्तान)