नेकरस्पूल हे मेकलिन (बेल्जियम) शहराच्या पूर्वेस असणारे एक छोटेस्खेडे् आह नेकर म्हणजे पाण्याचा राक्षस. नेकरस्पूल म्हणजे पाण्यांच्या राक्षसांचा समुह. जुन्या फ्लेमिश नुसार नेकर म्हणजे सैतान, दुष्ट आत्मा; लॅटिन नायजर, नेग्र, ब्लॅक असाही अर्थ होतो. [][] आणि असे गृहीत धरले जाते की पूर्वीच्या शतकांत स्थानिक लोक मार्शल ब्रोकेकच्या मार्शलॅंडमधून शॉर्टकट घेत असत. १९०४ मध्ये, अनेक लाकडी घरे एका ओक वृक्षाच्या खोडापासून बनवले जात् असे. असेच एक ८.४ मीटर लांब ओक वृक्षाच्या खोडाचे अवशेष ५ मीटर खोल आढळून आले.[]

मेकेलिन नेकरस्पूलचे रेल्वे स्थानक, ट्रेन ८३८ (प्रकार एमएस 75) प्लॅटफॉर्म ४ वर पोहोचत असताना. हे चित्र ब्रसेल्सकडे निर्देश करते

संदर्भ

संपादन
  1. ^ (डच) folk story Nekker startles couple Archived 2007-09-28 at the Wayback Machine.
  2. ^ Serrure, C.P., ed. (1865). "15th century Jaerboeken der Thieltsche Rhetorijkkamer". Vaderlandsch museum voor Nederduitsche letterkunde, oudheid en geschiedenis, volume 5 (Dutch भाषेत). Ghent: H. Hoste. p. 42. 2007-01-27 रोजी पाहिले. Necker is een oud Vlaemsch woord, hetwelk beteekent duivel of booze geestCS1 maint: unrecognized language (link) ("Necker is an old-Flemish word that means devil or evil spirit") footnote in 1865. On dbnl website
  3. ^ "Virtueel museum: De metaaltijden" (डच भाषेत). archeoweb Mechelen. April 30, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 27, 2007 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)