नीलिमा अरुण क्षीरसागर
भारतीय क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट
नीलिमा अरुण क्षीरसागर या भारतीय क्लिनिकल फार्माकॉलॉजीस्ट आहेत. म्यूकर माइकोसिस या बुरशीजन्य रोगावर उपचारासाठिचे लिपोसॉमल ॲम्फोटेरिसीन हे औषध त्यांनी संशोधन करून विकसीत करून एकस्व प्राप्त केले.
भारतीय क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ८, इ.स. १९४९ | ||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |