नीलमणी फूकन (ज्येष्ठ)
निलमणी फूकन (१८८०-१९७८) एक आसामी लेखक, कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते ज्यांना आसामी साहित्यात बागमिबोर म्हणून ओळखले जाते.[१] ह्याच नावचे दुसरे आसामी कवी नीलमणी फुकन याच्याशी गडबड होऊ नये म्हणून त्यांना जेष्ठ असे संबोधले जाते. फूकन हे दोन वेळा आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष होते; १९४४ मध्ये शिवसागर जिल्ह्यात आणि १९४७ मध्ये दिब्रुगढ जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते तेव्हा.[२]
writer, poet | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | নীলমণি ফুকন | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जून २२, इ.स. १८८० दिब्रुगढ जिल्हा | ||
मृत्यू तारीख | जानेवारी २०, इ.स. १९७८ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Deepali Barua (1994). Urban History of India: (a Case Study). Mittal Publications. pp. 90–. ISBN 978-81-7099-538-8. 25 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 October 2016 रोजी पाहिले.
- ^ "Asam Sahitya Sabha is the foremost and the most popular organization of Assam". Vedanti.com. 26 September 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 May 2013 रोजी पाहिले.