निशान पेरीस

(निशाण पेरीस या पानावरून पुनर्निर्देशित)

निशान पेरिस (जन्म ११ ऑगस्ट १९९७) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोलंबो क्रिकेट क्लबकडून खेळतो.[]

निशाण पेरीस
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कुरुकुलसूरिया निशाण पेरीस
जन्म ११ ऑगस्ट, १९९७ (1997-08-11) (वय: २७)
नेगोंबो, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ-ब्रेक
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६–२०१८ बदुरेलिया स्पोर्ट्स क्लब
२०१७–सध्या कोलंबो क्रिकेट क्लब
२०१८–२०२० रागामा क्रिकेट क्लब
२०२१–२०२३ नेगोंबो क्रिकेट क्लब
२०१९–सध्या गॅले क्रिकेट क्लब
स्त्रोत: क्रिकइन्फो, २० नोव्हेंबर २०१८

संदर्भ

संपादन
  1. ^ "Nishan Peiris". ESPN Cricinfo. 17 March 2017 रोजी पाहिले.