इंदुरीकर महाराज

(निवृत्ती देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)

निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराजइंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत.[१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.[२]<ref>"Man Mandira-Gajar Bhakticha: A show to celebrate the spirit of God - Times of India". The Times of India. 2018-09-14 रोजी पाहिले.</ref

संदर्भसंपादन करा