निवई विधानसभा मतदारसंघ

निवई विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ टोंक जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार संपादन

निवईचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ हिरा लाल[१] भाजप
२०१८ प्रसांत बैरवा काँग्रेस
२०२३

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". Election Commission of India. 30 September 2021 रोजी पाहिले.