निळ्या डोळ्यांची मुलगी

निळ्या डोळ्यांची मुलगी ही शिल्पा कांबळे लिखित कादंबरी आहे.[१][२] या कांदबरीमध्ये शोषित, अत्याचारग्रस्त दलित स्त्रियांचे आणि दलित समाजाचे दुःख मांडले आहे. यात लेखिकेने उल्का चाळके व मीरा या दोन मुलींची कहाणी सांगितली आहे. उल्का ही बौद्ध असून कादंबरीची नायिका आहे. उल्का आंबेडकरवाद अंगीकारते आणि त्यातून तिला आत्मसन्मान मिळतो, तर मीरा ही त्या विचाराला स्वीकारत नाही आणि शेवटपर्यंत शोषितच राहते. ही कादंबरी आंबेडकरवाद तत्त्वज्ञान व स्त्रीवाद या तत्त्वांवर आधारलेली आहे.[३]

निळ्या डोळ्यांची मुलगी
लेखक शिल्पा कांबळे
भाषा मराठी
देश भारत
प्रकाशन संस्था शब्द प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठकार कल्पना शाह
विषय सामाजिक, आंबेडकरवाद
पृष्ठसंख्या १८८
आकारमान व वजन २२७ ग्रॅम
आय.एस.बी.एन. 9789381289242

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "निळ्या डोळ्यांची मुलगी - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-06-01 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी पुस्तक निळ्या डोळ्यांची मुलगी, marathi book niLyA DoLyAMchI mulagI niLyA DoLyAnchI mulagI". www.rasik.com. Archived from the original on 2020-12-05. 2018-06-01 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-06-02. 2018-06-01 रोजी पाहिले.