निळापोपट
निळापोपट (इंग्लिश:Bluewinged Parakeet) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
संपादनमध्यम आकाराच्या मैनेएवढा. राखी डोके, पाठ आणि छाती असलेली निळसर हिरवट पोपट.डोक्याचा मागील भागावर निळ्या. हिरव्या आणि कळ्या रंगांचा कंठ.शेपटीच्या टोकाची पिसे पिवळी.
वितरण
संपादनठाणे जिल्ह्यापासून दक्षिणेकडे केरळचा प. घाट, त्यास सलग्न असलेल्या कर्नाटक आणि तमिळनाडू डोंगराच्या रांगा. जानेवारी ते मार्चमध्ये वीण.
निवासस्थाने
संपादनसदाहरितपर्णी आणि पानगळीची जंगले.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली