निर्मल हस्तकला केंद्र तेलंगणा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
निर्मल हे गाव लहान मुलांचे खेळण्यासाठी व पेंटीग्ससाठी प्रसिद्ध आहे, तसेच हस्तकले साठी हे गाव प्रसिद्ध आहे .येथे लाकडाचे भुश्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात . " पोंकी चक्का "या स्थानिक भाषेतीलनावाने स्थानिक भाषेतील ही खेळणी प्रसिद्ध आहेत .हैद्राबादचा निजाम एकदा येथे भेटीसाठी आला होता .त्यावेळी येथील कलाकारांनी त्याचे केलेल्या स्वागताने तो भारावून गेला होता .
निर्मल येथील किल्ले :निर्मल गाव हे काकतीय ,चालुक्य ,निजामशाहीपासून कलाकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते .ब्रिटिश येई पर्यंत येथे काही काळ फ्रेंचांचेंहि वास्तव्य होते . शामगड ,छत्तीसगड व बत्तिसगड हे तीन किल्ले आसपास १० ते १५ km परिसरात आहेत