निर्भया निधी
निर्भया निधी हा भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात येणारा १ हजार कोटी रुपयांचा निधी आहे. २०१३ च्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या योजना करता येतील, याची रचना महिला व बालकल्याण विभागा करणार आहे.[१][२]
संदर्भ
संपादन- ^ अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’
- ^ "महिलांच्या सुरक्षिततेसाठी "निर्भया निधी' आणि विशेष बॅंकही!". 2013-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-01 रोजी पाहिले.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |