निरामिष
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मराठवाड्या मध्ये ज्वारी तसेच बाजरीची भाकरी व कोरड्यास म्हणजेच कालवणासाठी बेसन(पिठल) आवडीने खाल्या जाते.सणावाराला पुरणाची पोळी उदा.दिवाळी, होळी,संक्रांतीला, केल्या जाते.