निरामय संस्था
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्थापना
संपादनरक्षाबंधन २८ ऑगस्ट २००७
ध्येय्य
संपादनबालमृत्यूचे प्रमाण कमी करणे
किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबवणे
प्रकल्प
संपादन१. लसीकरण प्रकल्प
२. किशोरी शक्ती प्रकल्प
३. कुपोषण निर्मुलन प्रकल्प
४. आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम
५. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण