नितीन देशमुख
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नितीन देशमुख हे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी व मराठी गझलकार आहेत. त्यांच्या गझला ते रंगमंचावर स्वतःच सादर करतात. त्यांच्या अवीट गोडीच्या काव्यप्रसृतीने ते काव्यरसिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. 'प्रश्न टांगले आभाळाला [१]' हा त्यांचा प्रसिद्ध गझलसंग्रह आहे. या संग्रहाला नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला होता.[२]
प्रकाशित पुस्तके
संपादनपैंजण,कविता संग्रह प्रकाशन,विश्व साहित्य संमेलन,बँकाँक थायलंड सौमित्र किशोर कदम यांचे हस्ते
बिकाँज वसंत ईज कमिंग सून, (कविता संग्रहं)प्रकाशन,टीळक स्मारक मंदिर पुणे संगितकार अजय अतूल,नागराज मंजुळे,मकरंद अनासपुरे,यांचे हस्ते
प्रश्न टांगले आभाळाला,गजल संग्रहं
ही पुस्तके प्रकाशीत व 'वतनदारी' ही कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर
वर्ग आठवीच्या पाठ्यपुस्तकात कविता अभ्यासक्रमात समावेश.
चित्रपटांसाठी गीतलेखन
संपादन- टिंब टिंब, नपुसा व प्रेमरंग
या चित्रपटांसाठी गीतलेखन
रचनांचे गायन
संपादनभीमराव पांचाळे,स्वप्निल बांदोडकर,आनंद शिंदे,आदर्श शिंदे,अभिजीत कोसंबी सायली पंकज कविता निकम या गायकांनी रचना गायल्यात.
- थायलंड ,इंडोनेशिया या देशात कार्यक्रम
अखिल भारतीय संमेलन व महाराष्ट्रभर कविता व गजलेचे कार्यक्रम..
- महाराष्ट्र टाईम्स साठी स्तंभलेखन केलेले.
- साम , tv9, सह्याद्री inn लोकमत व इतर वाहिन्यांवरून वरून कविता व गजला प्रसारीत.
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार (२०१९) <ref name=":0">
- नारायण सुर्वे पुरस्कार
- अ.भा. मराठी नवोदित संघाचा पुरस्कार
- सोलापूरचा डॉ. विठ्ठल वाघ पुरस्कार
संदर्भ
संपादन- ^ "प्रश्न टांगले आभाळाला-Prashna Tangale Abhalala by Nitin Deshmukh - Pratima Publications - BookGanga.com". www.bookganga.com. 2021-07-30 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network, लोकमत (2019-08-18). "गजलकार नितीन देशमुख यांना यंदाचा गदिमा पुरस्कार". Lokmat. 2021-07-30 रोजी पाहिले.