निजामाबाद लोकसभा मतदारसंघ

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(निजामाबाद (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

निजामाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ह्यांची मुलगी व तेलंगणा राष्ट्र समितीची सदस्य के. कविता ही २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ह्या मतदारसंघामधून निवडून आली.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन