निकोल मार्टिनेझ
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
निकोल मार्टिनेझ (जन्म २० जुलै १९९० एंगलवुड, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे जी बिटवीन द माइल्स, टुटोक आणि मालिका २फुर१ आणि स्वीट सरप्राईज सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.[१][२]
फिल्मोग्राफी
संपादनअभिनेता
संपादन- बिटवीन द माइल्स २०१५
- २फुर१ २०१३
- पीप्स इन कार्स २०१०
- टुटोक २००८
- स्वीट सरप्राईझ २००८
निर्माता
संपादन- द पाल्मर शुप्रेमकय २०१४
- हेरलूम २०११
कारकीर्द
संपादननिकोलने २००८ साली 'स्वीट सरप्राईज' या चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ मध्ये तिने दूरचित्रवाणी मालिका २फुर१ मध्ये साराची भूमिका साकारली होती.[३] २०१४ मध्ये तिने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली , तिचा पहिला चित्रपट होता द पाल्मर शुप्रेमकय .ती सन २०१७ मध्ये स्थापन झालेल्या ब्रॅडीफायच्या संस्थापक आहेत .[४][५]
बाह्य दुवे
संपादननिकोल मार्टिनेझ आयएमडीबीवर
संदर्भ
संपादन- ^ "At Brandifi, We Design Stories That Are All-Time Ambassadors of a Brand, Says Founder Nicole Martinez". ca.movies.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.
- ^ Friday, NH Bureau; PM, 03 September 2021 06:07:20 (2021-09-03). ""There has to be a stark balance between personal and professional life!",says Nicole Martinez, CEO of Brandifi". www.newsheads.in (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.
- ^ "INTERVIEW: Marvel's Avengers Developers On Future Imperfect, Maestro and The Appeal of Hawkeye". CBR (इंग्रजी भाषेत). 2021-03-17. 2021-11-28 रोजी पाहिले.
- ^ Hailu, Katie Song,Selome; Song, Katie; Hailu, Selome (2021-10-29). "Rachel Dratch, Ana Gasteyer, Kal Penn's Holiday Films to Premiere in December on Comedy Central (TV News Roundup)". Variety (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.
- ^ Hailu, Katie Song,Selome; Song, Katie; Hailu, Selome (2021-10-29). "Rachel Dratch, Ana Gasteyer, Kal Penn's Holiday Films to Premiere in December on Comedy Central (TV News Roundup)". Variety (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी पाहिले.