निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनिया

निकेल माइन्स हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील लॅंकेस्टर काउंटीमध्ये असलेले छोटे गाव वजा वस्ती आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५ होती. या व्यक्ती १६ घरट्यांतून राहत होत्या. यातील बहुसंख्य लोक आमिश आहेत.

Nickel Mines PA 1.JPG


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.