निॲन्दरथल मानव हा प्रगत मानवाचा पूर्वज आहे.[१][२] या वंशाच्या जवळजवळ चारशे मानवाचे अवशेष आतापर्यंत शोधले गेलेले आहेत.[३] याचे अस्तित्व इ.स.पू. ४०००० ते इ.स.पू. २०००० वर्षे या कालखंडात होते.

इ.स. १९०८ साली फ्रान्समध्ये शोधली गेलेली निॲन्दरथल मानवाची कवटी

निॲन्दरथल मानवाचे कपाळ सरळ उभे नसून तिरपे, भुवयाची हाडे वाढलेली, खालचा जबडा भक्कम परंतु हनुवटी न दाखविणारा आणि डोक्याची कवटी किंचित मागे वाढलेली होती. याचा मेंदू सध्याच्या मानवापेक्षा मोठा होता.[४] निॲन्दरथल मानव हुषार होता व दगडी हत्यारे उत्तम बनवीत होता.[५] फ्रान्समधील ल मुस्तिए या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निॲन्दरथल मानवाने बनविलेली दगडी हत्यारे सापडली असून त्यावरून हा मानव गोफणीचे दगड, तासण्या व दगडी चाकूची पाती वापरीत होता असे दिसून आले आहे.[६]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ कोलिन पी.टी. बेलिए. "Neandertals: Unique from Humans, or Uniquely Human?" (PDF) (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  2. ^ "Ancient DNA and Neanderthals" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-06-11. ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  3. ^ "New Evidence On The Role Of Climate In Neanderthal Extinction" (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  4. ^ डेविड ब्राऊन. "Neanderthal Brain Size at Birth Sheds Light on Human Evolution" (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  5. ^ केटिआ मॉस्कविच. "Neanderthals were able to 'develop their own tools'" (इंग्रजी भाषेत). ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  6. ^ हेविलॅन्ड, विलियम ए.; हेराल्ड ई.एल., प्रिन्स; डॅना, वॉलरथ. (इंग्रजी भाषेत) http://books.google.com/books?id=AmvJ1XtnIQoC&pg=PA87. ९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत पुस्तकtitle= ignored (सहाय्य); Unknown parameter |पुस्तकtitle= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन