नासाउ काउंटी (न्यू यॉर्क)
(नासाऊ काउंटी, न्यूयॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
नासाउ काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिनिओला येथे आहे.[१][२][३]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील नासाउ काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नासाउ (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,८५,७७४ इतकी होती.,[४]
नासाउ काउंटीची रचना १८९९ मध्ये झाली. या काउंटीला लाँग आयलंडचे जुने नाव दिलेले आहे. हे नाव इंग्लंडचा राजा तिसऱ्या विल्यमच्या नेदरलँड्सच्या नातेवाइकांचे आडनाव होते.[५]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Nassau County Atlas, 6th Large Scale Edition, Hagstrom Map Company, Inc., 1999
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ Toy, Vivian S. (March 30, 2003). "For Sale: Nassau's County Seat". The New York Times. April 25, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 11, 2017 रोजी पाहिले.
The county's properties all have mailing addresses in Mineola, the official county seat, but are actually within Garden City's boundaries.
- ^ "QuickFacts Nassau County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 31, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 16, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Encyclopaedia Britannica". June 2, 2023. April 25, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 9, 2021 रोजी पाहिले.