नावोयी विलायती (उझबेक: Navoiy viloyati, Навоий вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. नावोयी ही ह्या प्रांताची राजधानी आहे.

उझबेकिस्तानच्या नकाशावर नावोयी विलायतीचे स्थान