नारझीनक, आकोस, आडेरा किंवा मोरगी (इंग्लिश: indian kestrel) हा एक शिकारी पक्षी आहे.

Common kestrel 1

हा पक्षी दिसायला देवससाण्यासारखा परंतु आकाराने लहान असतो. तसेच नर आणि मादीचा रंग उजळ आणि सुंदर असतो . पोटाखालून तांबूस रंग असतो .

वितरण

संपादन

पश्चिम घाटातील खानदेश ते कन्याकुमारी व शेवरॉय डोंगराच्या रांगत जानेवारी ते मार्च या काळात वीण करतात .

निवासस्थाने

संपादन

माळराने

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली