नायाग्रा काउंटी (न्यू यॉर्क)
नायाग्रा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉकपोर्ट येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील नायाग्रा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नायाग्रा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१२,६६६ इतकी होती.[२]
नायाग्रा काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक इरॉक्वा भाषेतील जलगर्जना शब्दाचे नाव दिलेले आहे.[३] नायाग्रा धबधब्याला हे नाव दिले होते.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 12, 2013 रोजी पाहिले.
- ^ "The Region: Ongiara". 2009-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-10-09 रोजी पाहिले. Retrieved 9 October 2008