नायजेल शॉर्ट

(नायजेल शोर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

नायजेल शॉर्ट (१ जून, १९६५:ली, इंग्लंड - ) बुद्धिबळाचा खेळाडू आहे. याने जानेवारी ११ इ.स. १९८० रोजी वयाच्या १४व्या वर्षी बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला.

जीवन संपादन

कारकीर्द संपादन

हे सुद्धा पहा संपादन