नायजेरिया क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०२४
नायजेरिया क्रिकेट संघाने १२ ते १७ जुलै २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी केन्याचा दौरा केला. केन्याने मालिका ३-२ अशी जिंकली.
नायजेरिया क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०२४ | |||||
केन्या | नायजेरिया | ||||
तारीख | १२ – १७ जुलै २०२४ | ||||
संघनायक | राकेप पटेल | सिल्वेस्टर ओकेपे | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | केन्या संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुलेमन रन्सवे (१५३) | सचिन बुधिया (१३८) | |||
सर्वाधिक बळी | फ्रान्सिस मुटुआ (६) जेरार्ड मवेंडवा (६) |
सिल्वेस्टर ओकेपे (६) मोहम्मद तैवो (६) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन १२ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
||
प्रोस्पर उसेनी ३१ (१५) शेम न्गोचे २/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : केनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- इफयानिचुकवु उबोह आणि सेलीम सलाऊ (नायजेरिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन १३ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
||
ओलायंका ओलाये ३७ (३२)
पीटर लंगट ३/३२ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मिरॅकल अखिगबे (नायजेरिया) ने टी२०आ पदार्पण केले.
३रा सामना
संपादन
४था सामना
संपादन
५वा सामना
संपादन १७ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
||
सुलेमन रन्सवे ५२ (४१)
फ्रान्सिस मुटुआ ३/२७ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.