नाममुद्रा म्हणजे संत आणि आध्यात्मिक साहित्यामध्ये (अभंग, आरत्या, इ.) संंतांनी आपल्या स्वतःच्या अथवा आपल्या गुरूच्या इत्यादी नावांचा उल्लेख विशिष्ट पद्धतीने करून ठेवण्याची पद्धत होय.जसे समर्थ रामदासांच्या काव्यात दास रामाचा, संत एकनाथांच्या काव्यात एका जनार्दनी आणि इतरत्र नामा म्हणे, तुका म्हणे अशा नाममुद्रा दिसतात.

नाममुद्रा सूची

संपादन
क्र. कवि/संताचे पूर्ण नाव प्रचलीत नाव नाममुद्रा कार्यकाळाचे शतक/ जीवन कालावधी (इस्वी) कार्यकाळाचे शतक/ जीवन कालावधी (शालीवाहन शके)
गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे दासगणू महाराज गणू म्हणे (१८६८ - नोव्हेंबर २५, १९६२
दासो दिगंबर देशपांडे दासोपंत दिगंबरानुचर (इ.स. १५५१ - इ.स. १६१६)

ठसा उमटवणे

संपादन

नाममुद्रा उमट्वणे हा वाक्प्रचार ठसा उमटवणे या अर्थाने देखिल केला जातो.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन